Posts

चंद्रप्रेम

चंद्राला प्रेमाची उपमा काय दिली तोही आकर्षित करू लागला संध्याकाळ झाली नाही की या डोळ्यांना हवाहवासा झाला

Behold

Behold, the eyes have something to say, the smile has worlds to change. The gaze at the glitters above, has the power to melt them away. Behold, as the night pours in, the zeal and the oomph it brings. With what it seems like a takeover, the darkness had only bliss to give.

वैराग्य

न कसला मोह न कसलं भय सारं संसार त्यागून तुला येऊन बिलगणं हेच माझं वैराग्य न कसली अपेक्षा न कसली ईर्ष्या स्वतःला तुझ्यात विलीन करणं हेच माझं वैराग्य न कसला अहंकार न कसला द्वेष स्वतःला विसरून तुझ्याशी एकरूप होणं हेच माझं वैराग्य न कसली ओढ न कसली आस तू नसतानाही तुला जानवणं हेच माझं वैराग्य... Continue Reading →

आकस्मिक भेट

मान खाली घालून मी रस्त्याने एकटंच चालावं तुझ्या आठवणींत हरवून जगाचं भान नसावं चुकून मान वर करावी अन् तू दिसावंस पावले मंद व्हावी अन् शरीर स्तब्ध व्हावं सत्य आहे वा स्वप्न म्हणुन गोंधळून जावं हलकेच तोंड उघडं पडावं अन् डोळ्यांनी तुला एकटक पहावं क्षणार्धासाठी भूतकाळ डोळ्यांसमोर यावा अन् अगणित विचारांनी मनात कल्लोळ करावा गमवलेल्या क्षणांनी... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started