नौका माझी

नश्वर या देहाला जेव्हा करीन मी तुला समर्पित वादळे ही समुद्रातली करतील माझ्यासवे आर्जवी कडाडता तू आभाळातूनी सौदामिनीचे रूप घेऊनी दीपसम प्रज्वलित होईल चांदण्यापरी जलसृष्टी ओतूनी तू संततधारा बुडवू पाहशी नौका माझी विवरे ही ब्रह्माण्डातली शोषून घेतील पाऊसपाणी गाऊ लागेल जेव्हा मी तुझ्याच स्तुतीत अनेको गाणी लाटा ही बोलतील माझ्याशी गाऊ लागतील मधूर रागिणी प्रगटता... Continue Reading →

FADED

My mind, it wavers My heart, it trembles When I find the way the lights flicker I meander afar In the dark's allure When I stand the pace I fall apart I rise again I imbibe the best When I appear anew I fade away

Still

Love how it's different When it's still the same With the numb feet How it feels motionless The hands serenly rested Over the inert rocks beneath Eyes towards the orange Gawking over the illusion it creates Little blacks floating in the sky And yet it seems frozen Small ripples and zephyrs And still, the life... Continue Reading →

मनभ्रमन

विसावला तो विचारांचा एक देह सागराकाठी स्वप्न आणि सत्य यातील साधर्म्य साधण्यासाठी खोल गहन मग विभोरत्वाच्या डोहाच्या तळाशी, पडू लागले पाऊल त्याचे पुसटश्या वाटेवरती पृथक झाली आत्मा अन मागे राहिला देह, अनुभवला त्या आत्मेने ब्रह्मांडाचा गर्भ अद्भुत या निर्जन ठिकाणी जणू वनात होता एक पळस, गाठला होता आज ज्याने मनमंदिराचा कळस स्वाधीन होण्या झाले इच्छुक... Continue Reading →

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started