भेट आपली घडलीच नाही…

धूर्त त्या सांजेला जवळीक आमची पहावली नाही सूर्य गिळूनी आभास भासवला चंद्रमाही झाला सामिल अलगद सोडवूनी हात हातातूनी अश्रू आवरत ती निघू लागली परतीची पावले तिची क्षणभर देखील थांबली नाही पूर्वज्ञात सारे असूनी यातना माझी थमली नाही गजबजलेल्या त्याच ठिकाणी रात्र अवचित स्तब्ध झाली थिजलेल्या तलावावरती पथ-दीपांनी प्रतिबिंब ओतले प्रीतीचे ते तेज सांगे झुरण्याचे काही... Continue Reading →

The Void Inside Us (Collab)

I feel empty, very void. I don't know how and I don't know why. But it is a burning flame inside of me Igniting my very being. Not happy not sad, I don't feel I feel The void devours my words before I speak I close my eyes and phosphenes die out Like a cellar... Continue Reading →

Heal me

Heal my scars As I lay my head on your shoulder Kill my pain As my tears roll down your skin Unveil your love As you run your fingers through my hair Fill my voids As you pour your love over me Feel my essence As your tender touch gives goosebumps over me Steal some... Continue Reading →

Friend?

I'm having so many 'nominal' friends Waiting for atleast one real friend. Craving for some unwilling goodbyes Bored with those constant 'Hey' - 'Hii's. Standing by me always, everytime Happiness or sadness replacing lonely time. Is it so difficult to have one? Someone very real and true companion.

वैराग्य

न कसला मोह न कसलं भय सारं संसार त्यागून तुला येऊन बिलगणं हेच माझं वैराग्य न कसली अपेक्षा न कसली ईर्ष्या स्वतःला तुझ्यात विलीन करणं हेच माझं वैराग्य न कसला अहंकार न कसला द्वेष स्वतःला विसरून तुझ्याशी एकरूप होणं हेच माझं वैराग्य न कसली ओढ न कसली आस तू नसतानाही तुला जानवणं हेच माझं वैराग्य... Continue Reading →

आकस्मिक भेट

मान खाली घालून मी रस्त्याने एकटंच चालावं तुझ्या आठवणींत हरवून जगाचं भान नसावं चुकून मान वर करावी अन् तू दिसावंस पावले मंद व्हावी अन् शरीर स्तब्ध व्हावं सत्य आहे वा स्वप्न म्हणुन गोंधळून जावं हलकेच तोंड उघडं पडावं अन् डोळ्यांनी तुला एकटक पहावं क्षणार्धासाठी भूतकाळ डोळ्यांसमोर यावा अन् अगणित विचारांनी मनात कल्लोळ करावा गमवलेल्या क्षणांनी... Continue Reading →

रक्तरंजित

मुंबई, नेहमीची वर्दळ, नेहमीसारखाच एक सामान्य दिवस, ईतका सामान्य की कधी त्याने भयाण, भीषण, बीभत्स रूप धारण केलं कळलं देखील नाही. खरंतर असं काही होईल याची कल्पना करणं देखील असंभव. गोळ्यांचा वर्षाव झाला, थरकाप उडाला, रक्ताच्या नद्या वाहू लागल्या, पण आपल्या भावंडांची रक्षा करण्यास 'मुंबा आईचे' वीरपुत्र पुढे सरसावले. प्राणांची आहूती दिली पण मागे नाही... Continue Reading →

तुझ्याविना

आजन्म तुझ्या आठवणींचं संचित घेऊन मनी... जगत राहील तुझ्याविना तुझ्याचसाठी मीही.....

मनभ्रमन

विसावला तो विचारांचा एक देह सागराकाठी स्वप्न आणि सत्य यातील साधर्म्य साधण्यासाठी खोल गहन मग विभोरत्वाच्या डोहाच्या तळाशी, पडू लागले पाऊल त्याचे पुसटश्या वाटेवरती पृथक झाली आत्मा अन मागे राहिला देह, अनुभवला त्या आत्मेने ब्रह्मांडाचा गर्भ अद्भुत या निर्जन ठिकाणी जणू वनात होता एक पळस, गाठला होता आज ज्याने मनमंदिराचा कळस स्वाधीन होण्या झाले इच्छुक... Continue Reading →

शहारलेला स्पर्श

स्पर्श होता माझा, तिने लाज पांघरली शब्द होते अबोल, पण भावना बोलकी झाली कोवळ्या त्या स्पर्शाने, शहारा उठला शरीरी अलगद हातात हात गुंफूनी, प्रेमाची पायरी चढली

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

Design a site like this with WordPress.com
Get started